मकर संक्रांत
मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेतीसंबंधी सण आहे . दक्षिण भारतात हा सण पोंगल नावाने ओळखला जातो . सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकर संक्रांत साजरी केली जाते . या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश होतो . या दिवस पासून सूर्याचे उत्तरायण सुरु होते पृथ्वीवरून पहिले असता , सूर्याच्या उगविण्याची जागा या दिवसापासून दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते . हा सण भारत सरकारने राष्ट्रीय सण म्हणून घोषित केला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा