दिनविशेष
जानेवारी
३ सावित्रीबाई फुले महिला मुक्ती दिन
५ गुरुगोविंद सिंह जयंती
१२ स्वामी विवेकानंद जयंती , राष्ट्रमाता जिजाऊ जयंती
१४ मकर संक्रांति
२३ नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती
२८ लाला लजपतराय जयंती
फेब्रुवारी
१२ विश्वकर्मा जयंती
१४ संत रोहिदास जयंती
१८ संत नरहरी सोनार पुण्यतिथी
२२ गजानन महाराज प्रकट दिन
२४ तानाजी मालुसरे पुण्यतिथी
१६ स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती
मार्च
८ जागतिक महिला दिन
१० सावित्रीबाई फुले पुण्यतिथी
११ छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन
१२ यशवंतराव चव्हाण जन्मदिन
२० विषुवदिन
२३ क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू, सुकदेव शाहिद दिन
२५ छत्रपती राजाराम महाराज पुण्यतिथी
एप्रिल
१ अक्कलकोट स्वामी प्रकटदिन
३ छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी
७ शिवतेज दिन
८ श्रीराम नवमी
८ श्रीराम नवमी
११ महात्मा फुले जयंती
१३ महावीर जयंती
१४ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती
१८ गुडफ्रायडे
२७ अक्कलकोट स्वामी जयंती , संत गोरोबा कुंभार जयंती
३० राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती
मे
१ महाराष्ट्र दिन कामगार दिन
६ राजर्षी छ . शाहू महाराज पुण्यतिथी
६ राजर्षी छ . शाहू महाराज पुण्यतिथी
९ कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी
१४ बुद्धपौर्णिमा , संभाजी महाराज जयंती
२७ पंडित जवाहरलाल नेहरू पुण्यतिथी
२८ स्वात्यंत्र्यवीर सावरकर जयंती
३१ महाराणाप्रताप जयंती , अहिल्याबाई होळकर जयंती
जून
४ राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी
५ जागतिक पर्यावरण दिन
६ रायगड शिव राज्याभिषेक सोहळा
१० दृष्टिदान दिन
११ शिव राज्याभिषेक तिथी
१३ संत कबीर जयंती
१७ राजमाता जिजाऊ पुण्यदिन
२६ राजर्षी छ . शाहू महाराज जयंती
२८ महाकवी कालिदास दिन
जुलै
१ महाराष्ट्र कृषी दिन
१० मातृ सुरक्षा दिन
११ जागतिक लोकसंख्या दिन
१३ वीर बाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथी
१४ गोपाळ गणेश आगरकर जन्मदिन
१८ शाहीर आण्णाभाऊ साठे पुण्यतिथी
२३ वनसंवर्धन दिन
२३ लोकमान्य टिळक जयंती
२४ संत नामदेव महाराज पुण्यतिथी
संत जनाबाई पुण्यतिथी
३१ नाना शंकरशेठ पुण्यतिथी
ऑगस्ट
१ लोकमान्य टिळक पुण्यतिथी
अण्णाभाऊ साठे जयंती
८ सुरक्षा दिन
९ ऑगस्ट क्रांती दिन
१३ अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी
१५ स्वातंत्र्यदिन
२४ मातृदिन
सप्टेंबर
४ रामकृष्ण परमहंस पुण्यतिथी
५ डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती ( शिक्षक दिन )
७ उमाजी नाईक जयंती
१४ हिंदी दिन
२३ विषुव दिन
२५ संत मुक्ताबाई जयंती
२७ पर्यटन दिन
२८ कर्णबधिर दिन
ऑक्टोबर
१ रक्तदान दिन , जेष्ठ नागरिक दिन
८ महर्षी वाल्मिकी जयंती
९ टपाल दिन
१३ संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी
१५ जागतिक अंध सहायता दिन
१७ चक्रपाणी स्वामी जयंती
३० बचत दिन
३१ इंदिरा गांधी स्मृतिदिन
नोव्हेंबर
४ वासुदेव बळवंत फडके जयंती
६ गुरुनानक जयंती
१४ पंडित नेहरू जयंती ( बालदिन )
२८ संत रोहिदास पुण्यतिथी , महात्मा फुले स्मृतिदिन
शिवप्रतापदिन प्रतापगड
डिसेंबर
१ एड्स निर्मूलन दिन
३ अपंग सहायता दिन
६ डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
७ ध्वजदिन
१० मानवी हक्क दिन
१२ स्वदेशी दिन
हुतात्मा बाबू गेनू स्मृतिदिन
२० राष्ट्रसंत गाडगेबाबा पुण्यतिथी
२४ राष्ट्रीय ग्राहक दिन
२५ नाताळ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा